Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये काय राहणार सुरू, काय बंद? घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 23, 2024
in महाराष्ट्र
0
उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये काय राहणार सुरू, काय बंद? घ्या जाणून
बातमी शेअर करा..!

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या महाराष्ट्र बंदच्या दिवशी नेमकं काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. महाराष्ट्र बंदच्या दिवशी शाळा, कॉलेज, बँका सुरू राहणार आहेत की नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत….

विरोधी पक्षाने बंदची हात दिली असली तर महाराष्ट्र सरकारने या बंदला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे लोकल, बस आणि मेट्रो नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बंदच्या दिवशी सरकारी कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू राहतील. शनिवारी सुट्टी असणारे कार्यलय बंद राहतील. २४ ऑगस्टला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरामध्ये बँका बंद राहतील. आरबीआयच्या नियमांनुसार, बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी, रविवारी, राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात.

महाराष्ट्र बंद विकृतीविरोधात संस्कृती असा असणार आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी उद्या दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळवा. जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे., असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहिल. महाराष्ट्र बंदच्या दिवशी रुग्णवाहिका सुरू राहतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई हायकोर्टात याचिका

Next Post

मोठी बातमी! नेपाळमधील बस अपघतात जळगाव जिल्ह्यातील भाविकांसह 14 जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! नेपाळमधील बस अपघतात जळगाव जिल्ह्यातील भाविकांसह 14 जणांचा मृत्यू

मोठी बातमी! नेपाळमधील बस अपघतात जळगाव जिल्ह्यातील भाविकांसह 14 जणांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page