Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे, त्याहून.. ; जळगावात संजय राऊतांची जोरदार टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
तीन दिवसात माफी मांगा, अन्यथा… ; मुख्यमंत्री शिंदेचा थेट इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जळगावात आले असून यादरम्यान त्यांनी बदलापूरच्या घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

“पोलीस बदलापूरच्या त्या महिलेची तक्रार नोंदवून घ्यायला तयार नव्हते. पोलिसांनी 10 तास तक्रार नोंदवून घेतली नाही. हे विरोधकांनी केलं काय?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. महाराष्ट्राला मूर्ख समजलात काय? विरोधकांना एवढीच काम आहेत का?. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरु आहेत. पुण्यात, अकोल्यात मुख्यमंत्री काय करतायत?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असं म्हटलय. त्यांनी विरोधकांवर संशय व्यक्त केलाय असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारला. “त्यांनी आमच्यावर संशय व्यक्त केला पाहिजे. या राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे. ज्याचा दिवसातला अर्धावेळ संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्र, तंत्र अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांना असा संशय येण स्वाभाविक आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“त्यांना कदाचित असही वाटलं असेल की, बदलापुरातलं आंदोलन हजारो, लाखो लोक रस्त्यावर उतरले होते, त्यांच्यावर कोणीतरी जादूटोणा केला असेल. कारण ते जादूटोपणा प्रेमी आहेत. त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल बदलापुरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. एकाचवेळेला तुमच्या मुलाच्या मतदारसंघातले लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. तुम्ही किंवा तुमचा मुलगा आंदोलकांच्या भेटीला जाऊ शकले नाहीत. एवढे तुम्ही भयग्रस्त होता, घाबरला होता” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बदलापुरातील अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं ; दिले हे आदेश

Next Post

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष देऊन नऊ लाखांत फसवणूक; भुसावळच्या एकजण ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष देऊन नऊ लाखांत फसवणूक; भुसावळच्या एकजण ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page