Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव झेडपीतील लिपिक १ लाख ८० हजार रुपयाची लाच स्वीकारताना जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक
बातमी शेअर करा..!

जळगाव । शिपाई पदावरून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर बदली झाल्यानंतर तक्रारदाराला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) याला तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.या कारवाईने मोठी खळबळ उडाली

तक्रारदार हे २६ वर्षीय असून ते जळगावात राहतात. तक्रारदार हे लोकसेवक असून तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र, यावल येथे शिपाई पदावर नोकरी होती. तेथे ते कार्यरत होते. नंतर त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक नरेंद्र खाचणे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपयाची लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांनो लक्ष द्या! २५ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील हा रस्ता राहणार बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या

Next Post

बदलापुरातील अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं ; दिले हे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बदलापुरातील अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं ; दिले हे आदेश

बदलापुरातील अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं ; दिले हे आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना ; कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार

March 16, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

रेल्वेत काम करण्याची मोठी संधी ; तब्बल २८०१ जागांसाठी भरती, ११ एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 16, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी; नेमके काय नियम आहेत?

March 16, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page