Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

रेल्वे अपघाताच्या साखळीत पुन्हा भर; मध्यरात्री दोन रेल्वे अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2024
in राष्ट्रीय
0
रेल्वे अपघाताच्या साखळीत पुन्हा भर; मध्यरात्री दोन रेल्वे अपघात
बातमी शेअर करा..!

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले रेल्वे अपघाताच्या साखळीत पुन्हा भर पडली असून शुक्रवारी मध्यरात्री दोन रेल्वे अपघात झाले. पहिला अपघात कानपूरमध्ये झाला असून दुसरा अपघात पश्चिम बंगालमधील सिलीगुडी-रंगापाणी येथे झाला.

पहिल्या अपघातात साबरमती एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. तर दुसऱ्या अपघातात मालगाडी पटरीवरुन घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या असून काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.

रेल्वेच्या लोको पायलेटच्या म्हणण्यानुसार, ट्रॅकवर ठेवलेला दगड साबरमती एक्स्प्रेसच्या इंजिनावर आदळल्याने हा अपघात झाला. यामुळे इंजिनाचे चांगलेच नुकसान झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले गेले आहे.

दुसरा अपघात इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा झाला. ही मालगाडी पटरीवरुन उतरली. सिलीगुडी – रंगपाणी परिसरात मालगाडी रुळावरून घसरली. १५ दिवसांपूर्वी रंगपाणी येथे आणखी एक मालगाडी रुळावरून घसरली होती. यापूर्वी याच वर्षी जून महिन्यात कांचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात झाला होता, त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. याच भागात 2 महिन्यांत 3 गाड्यांचा अपघात झाले आहेत.

अपघातस्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. अपघातग्रस्त ट्रेन क्रमांक 19168 रवाना करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! जळगावात आज सोन्याचा दर इतक्या रुपयांनी घसरला

Next Post

अंत्ययात्रा आटोपून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू ; एरंडोल नजीक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अंत्ययात्रा आटोपून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू ; एरंडोल नजीक घटना

अंत्ययात्रा आटोपून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू ; एरंडोल नजीक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page