नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. 22 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.
या भरतीमार्फत स्टायपेंडरी ट्रेनी पदे भरली जातील. npcil.nic.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेतून 279 पदे ही भरली जातील. यापैकी 153 पदे स्टायपेंड ट्रेनी ST/TN आणि 126 पदे स्टायपेंड ट्रेनी ST/TN मेंटेनरसाठी आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून दहावी आणि बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच अट नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. भरती प्रक्रियेसाठी आपल्याला संगणक चाचणी आणि मुलाखत द्यावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खरोखरच सुवर्णसंधीच आहे. मग उशीर न करता इच्छुकांनी अर्ज करावीत.















Discussion about this post