Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेर दगडफेक प्रकरणात ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 21, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जामनेर,(प्रतिनिधी)- जामनेर पोलीस स्टेशनवर करण्यात आलेल्या दगडफेकी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात एकूण ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १४ जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी रात्री बालिकेवर आत्याचार करुन हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला जमावाने आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती. मात्र यांनंतर जमावाच्या पोलीस ठाण्यावर तुफान दगफ फेक केली. या हल्ल्यात एकूण १५ पोलीस जखमी झाले आहेत. सदर घटनेचा तपास हा एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

संशयित आरोपी म्हणून शालूसिंग शेवाळे (रा. गिरजा कॉलनी, जामनेर), अशोक बंडू भिल (रा. खडकी ता. जामनेर), श्रीराम भिल, पंकज देविदास ठाकरे (दोन्ही रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर), प्रमोद विश्वनाथ सुरवाडे, युवराज सुकराम पवार, आकाश युवराज पवार (तिन्ही रा. जामनेरपुरा), प्रदीप रवींद्र कोळी, रितेश जितू मोरे, अमोल हरदास सोनवणे (सर्व रा. सामरोद ता. जामनेर), मंगल ज्ञानेश्वर ठाकरे (रा. हिवरखेडा ता. जामनेर), दीपक अशोक पवार (रा. चिंचोली ता. जळगाव), आकाश सुनील पवार (रा. ओझर ता. जामनेर) या १३ संशयीतांसह ३०० ते ४०० महिला व परुषांवर गन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस विभागाकडे हल्ल्याच्या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज, व्हिडीओ उपलब्ध असून त्यातून तपासून आरोपी निष्पन्न करण्यात येणारं आहेत.

सदर घटनेमध्ये आरसीपी पथकातील सरकारी वाहन (एम एच १९ एम ९२३६) देखील क्षतिग्रस्त झाले आहे. तसेच जामनेर पोलीस स्टेशनच्या सर्व खिडकी, दरवाजे, टेबलांचे काचा फुटून नुकसान झाले आहे. घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. (केसीएन) बालिकेवर अत्याचार करून खून करणारा संशयित आरोपी सुभाष उमाजी भिल (वय ३५, रा. भिलखेडा ता. जळगाव) ला शुक्रवारी दि. २१ जून रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती शरद पवार यांनी पाच दिवसांची म्हणजेच २५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित, पण.. जामनेरच्या घटनेवर गिरीश महाजन यांचं ट्विट

Next Post

राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार रेशनसाठी दरमहा १७० रुपये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार रेशनसाठी दरमहा १७० रुपये

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

June 24, 2026
खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

June 24, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गृह विभागाकडून राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; जळगावला मिळाले तीन नवीन डीवायएसपी

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page