Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बापरे ! उष्मघातामुळे ५५० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 19, 2024
in राष्ट्रीय
0
बापरे ! उष्मघातामुळे ५५० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

सौदी अरेबियात हज यात्रेसाठी गेलेल्या जगभरातील मुस्लिमांसाठी यंदाच्या कडक उन्हामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. उष्णतेमुळे मक्का येथे हजसाठी आलेल्या जगभरातील ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झालाय. या यात्रेकरूंचा मृ्त्यू अतिउष्मतेमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. मक्कामधील ग्रँड मशिदीचे तापमान सोमवारी ५१.८ अंश सेल्सिअस (१२५ फॅरेनहाइट) वर पोहोचलं होतं.

दरम्यान मृतांमध्ये 323 इजिप्शियन नागरिक आहेत आणि 60 जॉर्डन आहेत. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. सौदीमध्ये ज्याप्रकारे तापमान वाढत आहे, ते पाहता येत्या काही वर्षांत हज यात्रेला जाणे फार कठीण असल्याचे बोलले जात आहे.

राजदुताने दिलेल्या माहितीनुसार, मक्काच्या अल-मुइसिम येथील शवागारातून मृत्यूची आकडेवारी प्राप्त करण्यात आलीय. उष्माघातामुळे ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झालाय.मृतांमध्ये ३२३ इजिप्शियन असून त्यांचा मृत्यू हा उष्मघातामुळे झालाय. एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, विविध देशातून आलेल्या वृत्तानुसार, मृतांची एकूण संख्या ही ५७७ झालीय.

यात जॉर्डन नागरिकांची संख्या ६० आहे. तर अम्मानकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या ४१ सांगण्यात आली होती. तर मक्काच्या अल-मुइसिम येथील शवागारातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,५५० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हज हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. सर्व मुस्लिम बांधव एकदा तरी येथे भेट देत असतात. यावर्षीही लाखो मुस्लीम बांधव हज येथे दाखल झालेत. परंतु मक्केत प्रचंड उष्णता असल्याने जगभरातून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंचा मृत्यू होतोय. मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यांवर आणि डिव्हायडरवर पडलेले असल्याचं दिसत होतं. उष्णतेमुळे अनेकांची प्रकृती बिकट झालीय.

सौदीच्या राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने सांगितलं होतं की, मक्कामधील ग्रँड मशिदीचे तापमान सोमवारी ५१.८ अंश सेल्सिअस (१२५ फॅरेनहाइट) वर पोहोचलं होतं. सौदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उष्णतेने त्रस्त असलेल्या २,००० हून अधिक यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले आहेत. परंतु रविवारपासून आकडेवारी अद्ययावत केली गेली नाही, ज्यामुळे मृत्यू आणि आजारी लोकांची संख्या जास्त असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

यात्रेकरूंना उष्णतेपासून वाचण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यात्रेकरू आपल्या डोक्यावर थंड पाणी टाकत होते. तर काही स्वयंसेवकांकडून यात्रेकरुंना ठंड पेय, आईस्क्रिम आणि वेगाने वितळणारे चॉकलेट, वाटण्यात येत होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर ! सोनं झालं स्वस्त पण चांदी महागली, वाचा काय आहेत भाव?

Next Post

नाथाभाऊंचा लवकरच होणार भाजप प्रवेश ; मिळणार मोठी जबाबदारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

नाथाभाऊंचा लवकरच होणार भाजप प्रवेश ; मिळणार मोठी जबाबदारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026
तर महिलांचं करिअर संपेल ; मासिक पाळी रजेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

तर महिलांचं करिअर संपेल ; मासिक पाळी रजेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

March 13, 2026
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव जिल्हा परिषदेतील ‘गट ‘क’ भरती तातडीने भरा; अनुकंपा उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page