Friday, June 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महायुती सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच ; शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 10, 2024
in महाराष्ट्र
0
जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले पहा..
बातमी शेअर करा..!

मुंबई । नुकतीच राज्यातील ४८ लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात हेच चित्र असेल, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. आता अशातच राज्यातील महायुती सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधीमंडळाचे पावसाची अधिवेशन २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पदे भरली जातील. त्याचबरोबर महामंडळाचे देखील वाटप करण्यात येईल. निवडणुकीआधी आमदारांना बळ देण्याचा हा महायुतीचा प्रयत्न असेल, असंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्या आमदारांना किती मंत्रिपदं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळणार?
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला नेमके किती मंत्रिपदं मिळणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. संदिपान भुमरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची जागा देखील रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंतप्रधान मोदींची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत बैठक; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

Next Post

मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच कश्मीरमध्ये घडली भयंकर घटना ; 10 ठार, 33 जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच कश्मीरमध्ये घडली भयंकर घटना ; 10 ठार, 33 जखमी

मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच कश्मीरमध्ये घडली भयंकर घटना ; 10 ठार, 33 जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

विधानसभेत जळगावच्या केळी पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा गाजला; दोषींवर कडक कारवाईचे आदेश!

June 25, 2026
“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

June 25, 2026
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदांवर मेगाभरती ; १०वी उत्तीर्णांना मोठी संधी

१० वी उत्तीर्ण आहात? डाक विभागात व्हा ‘विमा प्रतिनिधी’; २ जुलैला भुसावळात भरती प्रक्रिया!

June 25, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राहणं, खाणं आणि शैक्षणिक साहित्य अगदी मोफत! मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू!

June 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page