Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लोकसभेनंतर आता शरद पवारांचा विधानसभेसाठी मेगाप्लॅन ; अजित पवार गटाच्या आमदारांना बसणार धक्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 7, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात एकूण 10 जागांवर निवडणूक लढवली. यापैकी 8 जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. लोकसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लॅन आखला आहे.
त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवारांनी आतापासूनच तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर आमदारांना पुढचे पाच वर्षे घरी बसावं लागू शकतं. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील किती आमदार आपल्या संपर्कात आहेत, याबाबतचा आकडाच सांगितला आहे. याशिवाय हे आमदार पुढच्या 15 दिवसात अजित पवार गटात सहभागी होतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

शरद पवारांचा मेगाप्लॅन काय?
रोहित पवार यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांनी उमेदवार निश्चित केले आहेत, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या मंत्र्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. हे मंत्री आगामी काळात शरद पवारांना शरण येतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण रोहित पवार यांनी केलेला दावा मोठा आहे. या दाव्यानुसार घडामोडी घडल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात गळफास घेऊन तरुणाने संपविले जीवन

Next Post

बिग ब्रेकिंग ! गिरीश महाजन राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बिग ब्रेकिंग ! गिरीश महाजन राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page