Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठी घसरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 4, 2024
in महाराष्ट्र
0
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलाचा परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात लाल चिन्हातून झाली आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स २००० अंकांनी आपटला. तर निफ्टी ६०० अंकांनी घसरला आहे. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकादारांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंची गाठली होती.

बँक निफ्टी सोमवारी पहिल्यांदा ५०००० अंकांनी पार गेला होता. त्यानंतर आज बँक निफ्टी २.१७ टक्क्यांनी घसरला. शनिवारी अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. आज अदानी ग्रुपच्या शेअरचा व्यवहार लाल चिन्हात सुरु आहे. अदानी पॉवरच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर देखील लाल चिन्हात व्यवहार सुरु आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ३.३७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे. रेल्वेच्या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळत आहे. IRCTC, RVNL, IRFC च्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे. एसबीआयच्या शेअरमध्येही घसरण दिसत आहे.

दरम्यान, लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये घसरण झाली आहे. काल बीएसईचे सर्व शेअरचे मार्केट कॅप 4,25,91,511.54 कोटी होते. त्यानंतर आज ४ जून रोजी मार्केट कॅप 4,15,59,174.70 कोटी रुपयांवर आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात 10,32,336.84 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लोकसभा निकाल २०२४ । नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवर, काँग्रेसचे पाडवी आघाडीवर

Next Post

दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लोकसभा निकाल ; रावेर आणि जळगावमध्ये पहिल्या फेरीत भाजप उमेदवार आघाडीवर

दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

March 10, 2026
कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page