रेल्वेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. थेट रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात असून एकून 1202 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
या पदांसाठी होणार भरती?
रेल्वे मॅनेजर आणि ALP ची पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ALP ची एकून पदे 827 आणि रेल्वे मॅनेजरची 375 पदे भरली जातील. म्हणजेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी चालून नक्कीच आलीये.
https://www.rrcser.co.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. https://appr-recruit.co.in/GTM24rrcserV1/NotificationSER24.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल. अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावीत.
https://appr-recruit.co.in/GTM24rrcserV1/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 42 वगोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 जून 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट दिली असून त्याबद्दलची माहिती आपल्याला अधिसूचनेत सविस्तरपणे मिळेल. रेल्वे विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांसाठी भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत.
Discussion about this post