Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर ; प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 18, 2024
in महाराष्ट्र
0
नाशिकमध्ये गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर ; प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या
बातमी शेअर करा..!

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. यावेळी, ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी प्रवाशांची मोठी घाईघडबड पाहायला मिळाली. आपल्या जीवाच्या आकांतेने सर्वजण ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी धडपडत असल्याचं दिसून आले. प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या घेत स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला.

काही प्रवाशांनी गाडीची चैन ओढून रेल्वेच्या लोको पायलटला सावधान केले तर,काहींनी गार्ड व रेल्वे चालकास घटनेची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच, गार्ड आणि ट्रेन चालकाने प्रसंगावधान राखत जागेवरच गाडी थांबवली. त्यानंतर, गाडी थांबताच सर्व प्रवासी पटरीवर उतरले.

अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने हा धूर निघत असल्याचे मॅकेनिकने गाडीची तपासणी केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे, रेल्वे मॅकेनिकच्या सल्ल्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकावर नेण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती. माहिती मिळताच, गार्ड आणि ट्रेन चालकाने प्रसंगावधान राखत जागेवरच गाडी थांबवली. त्यानंतर, गाडी थांबताच सर्व प्रवासी पटरीवर उतरले.

दरम्यान, गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीची बोगी लायनर दुरुस्त करुन पुन्हा मुंबईच्या दिशेने ट्रेनला रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे, प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाही? मोदींनी केला मोठा खुलासा

Next Post

जळगावकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा नाहीच! आगामी आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

जळगावकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा नाहीच! आगामी आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026
तर महिलांचं करिअर संपेल ; मासिक पाळी रजेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

तर महिलांचं करिअर संपेल ; मासिक पाळी रजेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page