Friday, August 8, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

नववी पास तरुणाचा कारनामा! यूट्यूबवर व्हिडिओ पाहून लाखोंच्या बनावट नोटा छापल्या, पण असा झाला भांडफोड..

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
May 18, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
नववी पास तरुणाचा कारनामा! यूट्यूबवर व्हिडिओ पाहून लाखोंच्या बनावट नोटा छापल्या, पण असा झाला भांडफोड..
बातमी शेअर करा..!

मुंबई : एका नवीन पास असलेल्या २६ वर्षीय तरुणाने यूट्यूबवर नोटा छापण्यासंदर्भातील व्हिडिओ पाहिले. त्यानंतर स्वत:च बनावट नोटा बनविण्याचा कारखाना टाकला. लाखो रुपयांच्या नोटा त्या तरुणाने चलनात आणल्या आहे.मात्र शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नवी मुंबई पोलिसांनी त्याला तळोजा परिसरातून अटक केली आहे.प्रफुल्ल पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे.

नवी मुंबईतील तळोजा परिसरात राहणाऱ्या प्रफुल्ल पाटील (२६) याचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले आहे. तो बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पाटील याने यूट्यूबवर व्हिडिओ बघून आणि माहिती घेत या नोटांची छपाई केली. संगणक व प्रिंटरचा वापर करत त्याने या नोटा छापल्या. प्रफुल्ल पाटील याच्याकडून आतापर्यंत 10,20,50,100 आणि 200 रुपयांचा एकूण 1443 बनावट नोटा हस्तगत केल्या.

असा उघड झाला प्रकार
प्रफुल्ल पाटील याने पोलिसांना सांगितले की, आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता. त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार सुरु केला. त्याने काही नोटा वापरल्या आहे. त्याच्या नोटासंदर्भात एका दुकानदारास संशय आला. त्याने पोलिसांनी माहिती दिली आणि प्रफुल्ल पाटील याचा बनावट नोटांचा भांडाफोड झाला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव शहरवासियांनो लक्ष द्या! पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला ! तुमच्या भागात कधी होईल पाणीपुरवठा?

Next Post

दुचाकीस्वार तरुण टँकरखाली आल्याने ठार ; कुसुंब्यातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025
प्रेमात फसवणुकीनंतर अमळनेरच्या तरुणाने संपविले जीवन; आत्महत्येपूर्वी बनविला भावनिक व्हिडीओ, म्हणाला..

‘मविआ’मध्ये वंचितला इतक्या जागा देणं शक्य ; शरद पवारांनी सांगितला आकडा

प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

August 7, 2025
महाराष्ट्रापासून कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली? राहुल गांधींनी पुरावेच सादर केले, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page