Sunday, October 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कोविशील्डनंतर आता ‘कोवॅक्सिन’ लसीबाबत समोर आली धक्कादायक बाब

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 16, 2024
in राष्ट्रीय
0
कोविशील्डनंतर आता ‘कोवॅक्सिन’ लसीबाबत समोर आली धक्कादायक बाब
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । ही दिवसांपूर्वी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने घोषणा केली की, ते जगभरातून त्यांची कोविड-19 लस ‘कोविशील्ड’ मागे घेत आहेत. ‘कोविशील्ड’बद्दल आरोप केले जात आहेत की, या लसीमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) नावाचा दुर्मिळ आजार होऊ शकतो. भारतामध्येही ही लस मोठ्या प्रमाणावर देण्यात आली होती. आता कोविशील्डप्रमाणेच कोवॅक्सिन लसीचेही दुष्परिणाम समोर येत आहेत.

कोविशील्ड विकसित करणाऱ्या ॲस्ट्राझेनेकाने या ब्रिटीश कंपनीने नुकतेच तेथील न्यायालयात कबूल केले होते की, त्यांच्या लसीमुळे काही लोकांना गंभीर आजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे आता भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोवॅक्सिन’ या स्वदेशी लसीच्या दुष्परिणामांबाबतही अहवाल समोर आला आहे. दावा करण्यात आला आहे की, ही लस घेतल्यानंतर सुमारे एक वर्ष त्याचे दुष्परिणाम मोठ्या संख्येने लोकांमध्ये दिसून आले. याचा सर्वाधिक फटका किशोरवयीन मुलांना बसला. काही दुष्परिणाम तर खूप गंभीर होते.

‘इकॉनॉमिक टाईम्स’ या व्यावसायिक वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या लसीच्या दुष्परिणामांवर ‘निरीक्षणात्मक अभ्यास’ करण्यात आला. यामध्ये लसीकरण झालेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये काही, विशेष स्वारस्य असलेल्या प्रतिकूल घटना आढळून आल्या. हा अभ्यास अहवाल स्प्रिंगरलिंक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. हा अभ्यास बनारस हिंदू विद्यापीठाच्या सांखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने केला आहे. अहवालानुसार, लसीकरण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये एक वर्षासाठी दुष्परिणाम दिसून आले. या अभ्यासात 1,024 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 635 किशोर आणि 391 तरुण होते. या सर्वांना लसीकरणानंतर एक वर्षानंतर फॉलो-अप तपासणीसाठी संपर्क करण्यात आला.

अभ्यासात, ‘व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ हे 304 किशोरवयीन मुले म्हणजे सुमारे 48 टक्के लोकांमध्ये दिसून आले. अशी परिस्थिती 124 म्हणजेच 42.6 टक्के तरुणांमध्येही दिसून आली. अहवालानुसार, किशोरवयीन मुलांमध्ये सामान्य विकार (10.2 टक्के), आणि मज्जासंस्थेचे विकार (4.7 टक्के) दिसून आले. प्रौढांमध्ये सामान्य विकार (8.9 टक्के), मस्कुलोस्केलेटल विकार (5.8 टक्के), आणि मज्जासंस्थेचे विकार (5.5 टक्के) दिसले.

यामधील 4.6 टक्के महिला सहभागींमध्ये मासिक पाळीतील असामान्यता आढळून आली. तर 2.7 टक्के आणि 0.6 टक्के सहभागींमध्ये अनुक्रमे डोळ्यातील विकृती आणि हायपोथायरॉईडीझम दिसून आले. सुमारे 1 टक्के लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आले. यामध्ये स्ट्रोकची समस्या 0.3 टक्के (म्हणजे 300 पैकी एक व्यक्ती) आणि 0.1 टक्के लोकांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम आढळला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेकडून आतापर्यंत ३११ कोटींवर वितरण ; केळी, कपाशीची किती कर्ज मिळतेय?

Next Post

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपकेंचा मोठा निर्णय

October 11, 2026
लग्नानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन महिला अटकेत

लग्नानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन महिला अटकेत

October 11, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

संपूर्ण दिल्लीतून बॅरिकेड्स हटवा, मेट्रो-इंटरनेट सुरू करा; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

October 11, 2026
अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासची सुटका ; CJP ची पुढील भूमिका काय?

अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासची सुटका ; CJP ची पुढील भूमिका काय?

October 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page