Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सहा हजाराची लाच घेताना ग्रामसेवक आणि शिपाई जाळ्यात ; मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 16, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर | लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील राजूरा येथील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचा शिपाई या दोघांना सहा हजाराची लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, राजूरा येथील एका व्यक्तीची मालमत्ता ही त्याच्या आईच्या नावावर होती. या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी ११ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी जळगाव येथील अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला.

दरम्यान, ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी ठरलेल्या ११ हजार रूपयातील सहा हजार रूपयांची लाच स्वीकारली असता त्यांना तात्काळ एसीबीच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक सुहास देशमुख, पोलीस निरिक्षक अमोल वालझडे, फौजदार दिनेशसिंग पाटील यांच्यासह बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, शैला धनगर, रवींद्र घुगे, सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात 4 जूननंतर ‘राजकीय भूकंप?’ भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Next Post

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया मार्फत निघाली भरती ; त्वरित करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया मार्फत निघाली भरती ; त्वरित करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

March 11, 2026
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

भाभा ऑटोमिल रिसर्च सेंटरमध्ये १०५ जागांवर भरती; ३७,००० रुपये स्टायपेंड मिळणार, पात्रता काय?

March 11, 2026
धक्कादायक ! पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचार ; संशयित नराधम अटकेत

४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; घटनेने जळगाव जिल्हा हादरला

March 11, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

भावी शिक्षकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात 5000 हून अधिक शिक्षकांची भरती होणार

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page