मुंबई: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.अनुप थापर, असं या आरोपीचं नाव असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळालीय.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर बिश्नोई गँगने गोळीबार केला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सलमान खानच्या वांद्र्यमधील गॅलेक्सी अपार्टममेंटवर बिश्नोई गँगच्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.















Discussion about this post