सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे बारावी पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत
या भरती प्रक्रियेतून बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट एअरक्राफ्ट आणि सब इन्स्पेक्टर अशी पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांना 15 एप्रिल 2024 पूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना rectt.bsf.gov.in या साईटवर जावे लागेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 25 असावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील.















Discussion about this post