Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

म्हणून आपण भाजप सोडून ठाकरे गटात दाखल झालो : करण पवारांनी सांगितलं कारण..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
मोठी बातमी : जळगावमधून करण पवारांना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देऊनं ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. कट्टर समर्थक करण पवार यांना सोबत घेऊन त्यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी भाजप सोडण्याचे कारण सांगितलं आहेत.

सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं दाखवलं जात असल्याचा अनुभव भाजपात आला. त्यामुळेच आपण भाजप सोडून ठाकरे गटात सहभागी झालो, असं जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांनी म्हटलं. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उमेदवार करण पवार यांनी भाजपावर टीका केली.

करण पवार म्हणाले, भाजपामध्ये असताना आत सत्य वेगळे असायचे आणि बाहेर सोई नुसार वेगळे दाखविले जायचे आणि म्हणूनच आपण भाजपा सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे आलो आहे. भाजपकडे सत्ता, पैसा,यंत्रणा असल्याने ते काहीही बोलू शकतात . कोणालाही काही म्हणत आहेत. सत्ता असल्याने आव्हान मोठे आहे पण जनतेच्या दरबारात न्याय मिळेल अशी आशा आहे.सत्ता असल्याने पैसा ,दबाव तंत्र, यंत्रणा आहे. ते मोठे लोक असल्याने ते कोणालाही काहीही म्हणू शकतात. मात्र विरोधात गेलो असल्याने विरोध होईल हे अपेक्षित असताना ही आपण विरोधकांच्या भूमिकेत उद्धव ठाकरे गटाकडे आलो आहोत आणि जनतेतून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपला पश्चिम महाराष्ट्रात भलंमोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शरद पवार गटात पक्षप्रवेश निश्चित

Next Post

मला हवा तसं लीड मिळाला नाही तर..; नितेश राणे यांनी सरपंचांना भरला सज्जड दमच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मला हवा तसं लीड मिळाला नाही तर..; नितेश राणे यांनी सरपंचांना भरला सज्जड दमच

मला हवा तसं लीड मिळाला नाही तर..; नितेश राणे यांनी सरपंचांना भरला सज्जड दमच

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page