Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपला पश्चिम महाराष्ट्रात भलंमोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शरद पवार गटात पक्षप्रवेश निश्चित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 11, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीबाबतच्या खळबळजनक दाव्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात भलंमोठं खिंडार पडणार आहे. त्यामागची कारण म्हणजे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्या उमेदवारीचा दावा केला होता. पण भाजपने माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे मोहिते पाटलांचा गट प्रचंड नाराज झाला. फक्त धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले नाहीत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील नाराज झाले. त्यांनी तर उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची भाषा केली. भाजपकडून हा वाद शमवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेले नेते मंत्री गिरीश महाजन यांनी हे वादळ शमवण्यासाठी प्रयत्न केले. पण वादळ शांत झालं नाही. याउलट या राजकीय वादळाचे वारे जोराने वाहू लागले.

दरम्यान, भाजपमध्ये अंतर्गत कलहाचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला होताना दिसतोय. कारण शरद पवार गटात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रवेश होणार आहे. स्वत: शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव निश्चित झाल्याचीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या आज अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडल्या आहेत.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. या बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेट अँण्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली. तर शरद पवार यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाची बातमीच देवून टाकली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एरंडोल तालुक्यात भाजपाला मोठा खिंडार ; शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Next Post

म्हणून आपण भाजप सोडून ठाकरे गटात दाखल झालो : करण पवारांनी सांगितलं कारण..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी : जळगावमधून करण पवारांना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर

म्हणून आपण भाजप सोडून ठाकरे गटात दाखल झालो : करण पवारांनी सांगितलं कारण..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page