Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कुणाची एकूण संपत्ती 320 रुपये तर कुणाची 500 रुपये…; ही आहेत सर्वात गरीब लोकसभा उमेदवारांची यादी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 11, 2024
in राष्ट्रीय, राजकारण
0
कुणाची एकूण संपत्ती 320 रुपये तर कुणाची 500 रुपये…; ही आहेत सर्वात गरीब लोकसभा उमेदवारांची यादी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुकीच्या संदर्भात सध्या देशात राजकीय उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. राजकीय पक्षांच्या या यादीत अनेक उमेदवार लक्षाधीश तर अनेक अब्जाधीश आहेत. पण आज आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीत लढणाऱ्या अशाच काही गरीब उमेदवारांबद्दल सांगणार आहोत, त्यांची एकूण संपत्ती आणि उत्पन्न जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

एका मीडिया रिपोर्टनुसार, जर आपण पहिल्या टप्प्यात लढणाऱ्या पाच गरीब उमेदवारांबद्दल बोललो तर त्यापैकी चार तामिळनाडू आणि एक महाराष्ट्रातील आहे. या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला आहे.

पहिल्या क्रमांकावर तामिळनाडूमधून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार पोनराज के. थुथुकुडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या पोनराजची नेटवर्थ केवळ 320 रुपये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर कार्तिक गेंदलाजी डोके यांचे नाव आहे. महाराष्ट्रातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कार्तिकची एकूण संपत्ती ५०० रुपये आहे.

सर्वात गरीब उमेदवारांच्या यादीत सुरियामुथू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूच्या चेन्नई उत्तर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरियामुत्तू यांची एकूण संपत्ती 500 रुपये आहे.

चौथा क्रमांक श्री दामोदरन यांचा आहे. तामिळनाडूच्या अरणी मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराची एकूण संपत्ती 1000 रुपये आहे.

आता सर्वात गरीब असलेल्या पाचव्या उमेदवाराबद्दल बोलूया. जे सेबॅस्टियन हे तामिळनाडूमधील चेन्नई नॉर्थ एसयूसीआय (सी) जागेचे उमेदवार आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती रु. 1500 आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मला फ्लॅटवर नेऊन ठेवलं, उपभोगण्याची वस्तू म्हणून.. भाजपा उमेदवारावर सूनेचे गंभीर आरोप

Next Post

शिंदे गटाच्या उमेदवाराची जीभ घसरली, शाहू महाराजांविषयी केलं वादग्रस्त विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटाच्या उमेदवाराची जीभ घसरली, शाहू महाराजांविषयी केलं वादग्रस्त विधान

शिंदे गटाच्या उमेदवाराची जीभ घसरली, शाहू महाराजांविषयी केलं वादग्रस्त विधान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026
मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले, आता … उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

हा तर कर्ज घेऊन, फटाके वाजवून तयार केलेला अर्थसंकल्प ; उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया

March 6, 2026
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page