सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी चालून आली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.
Rail India Technical and Economic Services मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी rites.com या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
कोणती पदे भरली जाणार?
या भरती प्रक्रियेतून अभियंता, रेखाचित्र आणि डिझाइन विशेषज्ञ यासारखी पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 55 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये.
थेट मुलाखतीतून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन उमेदवारांना असणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही आपल्याकडे नक्कीच आहे.
Discussion about this post