Wednesday, March 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लोकसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या आणखी एका आमदाराने सोडली साथ ; आज करणार शिंदे गटात प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 17, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
उद्धव ठाकरेंना ४८ तासांत दुसरा धक्का, हे दिग्गज नेते शिंदे गटात दाखल
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आणखी एका आमदाराने साथ सोडली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून आमदार पाडवी यांना उमेदवारी हवी होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. येथून माजी मंत्री के.सी.पाडवी उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पाडवी यांनी केलेली मागणी मान्य होण्यासारखी नव्हती.

आज सकाळी अक्कलकुवा येथून ७० गाड्या आणि कार्यकर्त्यांसह आमदार पाडवी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासमवेत प्रामुख्याने अक्कलकुवा भागातील पदाधिकारी होते. नंदुरबार या आदिवासी भागातील एक सामान्य आदिवासी कार्यकर्ता असलेल्या पाडवी यांना ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नशिराबादनजीक भरधाव पॅजो रिक्षा पलटी ; ५ जण गंभीर जखमी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

जळगाव जिल्ह्यात आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page