Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

12वी/B.com/M.com उमेदवारांना नोकरीची मोठी संधी ; येथे सुरूय बंपर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2024
in नोकरी
0
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदनाची बातमी असून फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती अंतर्गत एकूण 20 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.अर्ज ऑफलाईन(ई-मेल) किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
या भरती अंतर्गत ब्रँच मॅनेजर, क्रेडिट मॅनेजर, कॅशिअर, क्लार्क, पर्सनल लोन ऑफिसर, बचत गट अधिकारी, पिग्मी एजंट, बिझनेस लोन अधिकारी, सेल्स मॅनेजर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
ब्रँच मॅनेजर – MBA/M.Com/ B.Com/GDC &A
क्रेडिट मॅनेजर – B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर
कॅशिअर – B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर
क्लार्क- B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर
पर्सनल लोन ऑफिसर – कोणत्याही शाखेचा पदवीधर
बचत गट अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर
पिग्मी एजंट – 12 वी पास
बिझनेस लोन अधिकारी – B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर
सेल्स मॅनेजर – B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर

अर्ज पाठविण्याचा पत्ता –रिजनल ऑफिस सांगोला येथे.
ई-मेल पत्ता -fabtechmulti@ gmail.com

PDF जाहिरात – Fabtech Credit Society Vacancy 2024

बातमी शेअर करा..!
Previous Post

रावेर लोकसभेत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता ; आ. चंद्रकांत पाटीलांनी दिला इशारा

Next Post

सर्वसामान्यांना बसणार तगडा झटका ; ८०० पेक्षा जास्त औषध १ एप्रिलपासून महागणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?

सर्वसामान्यांना बसणार तगडा झटका ; ८०० पेक्षा जास्त औषध १ एप्रिलपासून महागणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page