Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

वनरक्षकास शिवीगाळ व शासकिय कामात अडथळा आणणाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव |  वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे कांतीलाल गुलाब पावरा रा. खैर कुंडीपाडा ह्याने वनरक्षक विजय पावरा व वनसेवक रवींद्र बारेला, संजय बारेला यांना शिवीगाळ करून तुमचे मुंडके उडवून देईल अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की आणि जिवेमारण्याची धमकी दिल्याने कांतीलाल गुलाब पावरा विरुद्ध अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

2024 मधील प्रथम वन अपराधातील गुन्ह्यातील जप्त मुद्देमालातील सागाचे एकुण ४८ नग वनरक्षक विजय मोत्या पावरा यांनी वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे आणून ठेवले असता त्यावेळी कांतीलाल गुलाब पावरा रा. खैर कुंडीपाडा हा वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे युवून व वनरक्षक व वनसेवक यांना जंगलातील तोडलेले सागाचे लाकडे उचलून आणण्यावरून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. व सागाची वृक्षतोड मीच केली होती व या पुढेही करेल असे बोलून तेथून निघून गेला.

त्यानंतर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आदीमित्र सर्वेक्षणसाठी आलेले विद्यार्थींना वनरक्षक गुन्ह्याच्या सर्वे कामी शासकीय वाहनात बसून सर्वेक्षणासाठी खैर कुंडीपाडा येथे गेले तेव्हा सदर इसमावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा राग आल्याने शासकीय वाहनावर तसेच कर्मचाऱ्यांवर व विद्यार्थ्यांवर दगड फेक, शिवीगाळ आणि धक्का बुक्की केली. दगड फेकी मुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले आहे.
पुढील तपास उपवनसंरक्षक यावल, सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व देवझिरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शाखाली करण्यात आली अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

Next Post

निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्डचा डेटा वेबसाइटवर अपलोड ; भाजपवर देणग्यांचा पाऊस, पहा किती मिळाली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्डचा डेटा वेबसाइटवर अपलोड ; भाजपवर देणग्यांचा पाऊस, पहा किती मिळाली

निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्डचा डेटा वेबसाइटवर अपलोड ; भाजपवर देणग्यांचा पाऊस, पहा किती मिळाली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page