Monday, March 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर एकनाथ खडसे हे काय बोलून गेले, म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
तेव्हा मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण.. खडसेंनी पुन्हा भाजप नेतृत्वावर साधला निशाणा
बातमी शेअर करा..!

जळगाव : एकनाथ खडसे पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असून या चर्चांना अधिक जोर देणारे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले.

आपण भाजपमध्ये जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा आधी शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने भाजपमध्ये जाईल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी हे मोठे विधान केले. सध्या भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही महत्वाचे कारण नाही आणि माझी इच्छा ही नाही, अशी पुष्टी त्यांनी त्यानंतर जोडली.

भाजपमध्ये जाण्यासाठी पाच वर्षांची आमदारकी सोडून जाणे एवढं काही मोठे कारण आता नाही. ईडीचा विषय आता नाही. मला नोटीस आल्या माझ्या जमिनी जमा झाले आहे. त्यामुळे गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो, असे खडसे म्हणाले. सध्या माझी मनापासून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही. जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी पवार साहेबांना कळवेल, असे खडसे यांनी म्हटले.

दरम्यान यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केलीय. भाजपमध्ये जाण्याबाबत मला मंत्री गिरीश महाजन यांच्या परवानगीची गरज नाही. मी 40-42 वर्षांपासून भाजपमध्ये होतो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यापेक्षा माझे वरिष्ठांची चांगले संबंध आहेत. ते आजही कायम आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून माझे कोणाशी मतभेद नाही, असेही खडसे म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

PM मोदींनी मनरेगाच्या 24 वर्षांच्या बजेटचा पैसा उद्योगपतींवर खर्च केला ; राहुल गांधी

Next Post

Jalgaon : डाळीवर पॉलिश करण्याच्या मशीनमध्ये साडी अडकून महिला कामगार ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

Jalgaon : डाळीवर पॉलिश करण्याच्या मशीनमध्ये साडी अडकून महिला कामगार ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

March 9, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

March 9, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

धरणगावात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला २.७० लाखांचा ऐवज

March 9, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

March 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page