तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. एकूण 125 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
भरली जाणारी पदे –
वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक
भरतीसाठी पात्रता : जाहिरात पाहावी
किती पगार मिळेल?
वैज्ञानिक सहायक – एस-१३ (३५४००-११२४००)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक -एस-८ (२५५००-८११००)
वरिष्ठ लिपिक -एस-८ (२५५००-८११००)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक -एस-७ (२१७००-६९१००)
व्यवस्थापक – एस-10 (29200-92300)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
परीक्षा फी –
1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.1000/-
2. मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.900/-
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा व कागदपत्र पडताळणी
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post