जळगाव । पिंप्राला परिसर भागात दक्षा फाउंडेशन जळगाव तर्फे आज दिनांक २२ जुलै रोजी गरजू होतकरू विद्यार्थांना ८०० वह्या वाटपाचा कार्यक्रम पिंप्राला परिसरातील ग्रामविकास विद्यालय सोमाणी हायस्कूल व पी एम मुंदडे हायस्कूल ह्या ठिकाणी गरजू विद्यार्थांना वह्या वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाला
तसेच २०० झाडे लावण्याचं काम ओंकार पार्क व गणपती नगर परिसर पिंप्राला येथे लावण्यात आले. त्या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला सोबत जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मीनाक्षी आशिष सपकाळे, मंडळ अध्यक्ष अतुल बारी समाजसेवक आशिष सपकाळे, शाळेचे मुख्याध्यापक डी एस कुमावत, जोगी सर माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, विजय पाटील, सरचिटणीस उमेश सुर्यवंशी, संदीप मराठे, माजी मंडलाध्यक्ष शक्ती महाजन, चंद्रशेखर पाटील,महिला मोर्चा च्या सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. शुभांगी बिऱ्हाडे,सौ. स्मिता वेद, शिवा पुरोहित राजू डोंगरे हरिओम सूर्यवंशी खुशाल ठाकूर सौ. मंदाताई सोनवणे,सौ. जयश्री पाटील, सौ. गीता शुक्ला, सौ. माधुरी हांडे (देशमुख) मंडल पदाधिकारी, राज कोळी, राहुल लोखंडे, संजय तायडे, किरण भोई, अनुराज मराठे, नूर भाई, अंकित कोष्टी, जीभाऊ वानखेडे,व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post