Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 5, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
बातमी शेअर करा..!

जळगाव | आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून अशातच जळगाव शहरातील गोपाळपुरा येथील ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शशिकांत देविदास पाटील (वय ३२, रा. गोपाळपुरा, जुने जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई व भाऊंसह राहतो. एसटी वर्कशॉपजवळ पानटपरी चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी सकाळी तो त्याच्या मित्रांना एसटी वर्कशॉपजवळ भेटला होता. त्यानंतर तो घरी गेला. कुठल्यातरी कारणाने त्याने छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियांना लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला.

दरम्यान, नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. शनिपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळाली. दरम्यान, शशिकांत पाटील याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने दाम्पत्य ठार ; अमळनेर तालुक्यातील घटना

Next Post

शासकीय आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीनांसाठी खुशखबर, आता दरमहा मिळणार ५०० रुपये

शासकीय आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महिलांना नको ते औषध द्यायचा, नंतर…; अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा

महिलांना नको ते औषध द्यायचा, नंतर…; अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा

April 1, 2026
धुळ्यात भीषण अपघात; डंपरखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू

धुळ्यात भीषण अपघात; डंपरखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू

April 1, 2026
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?

रेडी रेकनर दरात वाढ नाही; नव्या आर्थिक वर्षात घरखरेदीदारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

April 1, 2026
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page