जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जून 2023 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून संधी मिळवावी.
भरती होणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद भरले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता :
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (BMLT) किंवा (BMLS) वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा बी.एस्सी. सह वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) किंवा DMLS मध्ये डिप्लोमा सह राज्य सरकार/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त किमान 2 वर्षांचा अभ्यासक्रम
MS-CIT/ CDAC/ DOACC आणि संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे
वयश्रेणी :
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 60 वर्षापर्यंत.
मिळणारे वेतन : पात्र उमेदवारांना दरमहा 21,000/- रुपये वेतन दिल जाईल.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जून 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : District AIDS Prevention and Control Office, 1st Floor, Behind ART Centre, Civil Hospital, Jalgaon – 425001.
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post