Saturday, April 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राजकारणात मोठी खळबळ ! अजितदादांच्या गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 4, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली असताना आता नव्या घडामोडींमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील तब्बल १५ ते २० आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, बारामती पोटनिवडणुकीपूर्वी मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध दर्शवला होता. मात्र, याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील एका मंत्र्याने शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याचे समजते. या भेटीत विलिनीकरणासह भविष्यातील राजकीय दिशा यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पक्षातील सततचे अंतर्गत वाद आणि मतभेद यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव कमी होण्याची भीतीही काही आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय सुरक्षिततेच्या दृष्टीने काही आमदार पुन्हा शरद पवार गटाशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

यामुळे आता येत्या काळात हे आमदार अजित पवार यांचा गट सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, तसेच दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्रीकरण होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

Next Post

राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

तरुणांना नोकरीची मोठी संधी ! रेल्वेत होणार ६५६५ पदांसाठी भरती

April 4, 2026
राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

April 4, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

राजकारणात मोठी खळबळ ! अजितदादांच्या गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

April 4, 2026
कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

कट्ट्यासह फिरणारा नाशिकचा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात; संभाव्य गुन्हा उधळला

April 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page