Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

12 उत्तीर्णांना केंद्र शासनाची नोकरी मिळविण्याची मोठी संधी ; 400 जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2023
in नोकरी
0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अ‍ॅकॅडमीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 400 जागांसाठी होत आहे. विविध पदांसाठी ही भरती होत आहे. बारावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही एकप्रकारे मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच भरतीसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांना या भरतीसाठी परीक्षा ही देखील द्यावी लागणार आहे. 21 एप्रिल 2024 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. Union Public Service Commission च्या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल. साईटवर जाऊनच या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला अर्ज देखील करावा लागणार आहे.

लष्कर 208, हवाई दल 120, नौदल 42, नौदल अकॅडमी 30 याप्रमाणे ही भरती पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. बारावी पास असलेल्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा

या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी आणि ओपनमध्ये असलेल्या उमेदवारांना 100 रूपये फिस ही भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवाराने हे व्यवस्थित तपासावे की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. खरोखरच बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. मग उशीर न करता झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नेमकं प्रकरण काय?

Next Post

पगार हाती पडण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं ; जळगावात रेल्वेच्या धडकेत तरुण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पगार हाती पडण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं ; जळगावात रेल्वेच्या धडकेत तरुण ठार

पगार हाती पडण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं ; जळगावात रेल्वेच्या धडकेत तरुण ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page