नोकरीचा शोध घेत असलेल्या उमेदवारांना एक उत्तम संधी चालून आलीय. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांवर भरती काढली असून त्यानुसार उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 असणार आहे.
या जागांसाठी भरती
उपव्यवस्थापक -रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, सीनियर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप. टर्मिनल व्यवस्थापक – प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी, टर्मिनल व्यवस्थापक – कार्गो, उप. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्युटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर- कार्गो, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, आणि पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
संबंधित पदांनुसार 25,980/- ते 75,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता : GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी- पूर्व, मुंबई-400099
मुलाखतीची वेळ – 09:30 AM ते 12:30 PM
मुलाखतीची तारीख – 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.
Discussion about this post